*💥अभिनंदन अभिनंदन अभिनंदन💥*
👑 *उर्दू उच्च प्राथमिक शाळा देऊळगाव साखरशा विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कार्य व घवघवीत यश* 👑
🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
दिनांक 8/01/2025 रोज बुधवार देऊळगावसाखरशा येथे केंद्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली असता आमच्या जि. प.उर्दू*
*उच्च प्राथमिक शाळा देऊळगावसाखरशा, येथे झालेल्या विविध स्पर्धेमध्ये शाळेतील. पुरस्कार प्राप्त विजेते......*
*👑 मुली 6ते 8 यांनी लंगडी मध्ये प्रथम पुरुस्कार*
*👑 6 ते 8 मुले यांनी कबडी मध्ये दुसरे नंबर चे पुरुसकार.*
*👑100 मीटर रेस मध्ये पहिलीचे विद्यार्थी विद्यार्थिनी जीकरा शेख यांनी प्रथम स्थान प्राप्त केला.*
*👑 100 मीटर रेस मुलांमध्ये दुसरा स्थान शेख मुस्तफा शेख अमीन यांनी घेतला.*
*👑100 मीटर रेस दुसऱ्या वर्गामध्ये शिफा शेख जब्बार पहिला क्रमांक.*
*👑 100 मीटर रेस कामरान शेख मुख्तार सहावी मध्ये प्रथम.*
*👑100 मीटर रेस आठव्या वर्गामध्ये शिफा शेख इरफान यांनी प्रथम स्थान प्राप्त .*
*👑 100 मीटर रेस शेख अनस शेख युसुफ आठव्या वर्गामध्ये प्रथम स्थान प्राप्त.*
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
*आयोजित स्पर्धा मध्ये देऊळगाव साखरशा उर्दू शाळेनी उत्कृष्ट कार्य केला* *मिळालेले घवघवीत यशामध्ये देऊळगावसाखरशा उर्दूची चर्चा पूर्ण केंद्र मध्ये सुरू आहे ह्या स्पर्धेमध्ये 11 शाळांनी भाग घेतला होता*
💥🎊💥🎊💥🎊💥🎊💥🎊💥*